अंक दुसरा - प्रवेश पांचवा - पद ३४
जननि चलाचला, प्रीति जीवकला;
लाले लोकां सूत्र असे अचला प्रीतिलीला ॥
प्रेमसखा उद्धरि जीवाला; हा जन्मांतचि ब्रह्मा साक्षात आला;
देवधर्ममहिमा धरि खरा प्रेमा;
तारण्या जगाला देव प्रीत झाला ॥धृ०॥
ईशाचे नामा---स्वरुपा-पहाया,
मिळाया विशाल मार्ग सोपा प्रेम मला ॥१॥
राग जिल्हाधानी; ताल दादरा.
("जाको सखि" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.