अंक दुसरा - प्रवेश सहावा - पद ३७
कच सखा यमगृहाला गेला आज ॥धृ०॥
कापिला तृणसम, मारिला चेला;
जाताचि तात, लयाला हे सारें काज ॥१॥
राग पूर्वी, ताल पंजाबी.
("साकरिया मन भायोरे" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.