अंक दुसरा - प्रवेश सातवा - पद ४०
अहंकार माझा विदेही कराया
धजते ती देवा वरुनिया ॥धृ०॥
मम जीवज्योति सुता मृत्युहातिं
जरि जाई, यश नाहिं या सांप्रदाया ॥१॥
राग देशी, ताल झपताल.
("डिडौंडन बाजे" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.