अंक तिसरा - प्रवेश तिसरा - पद ४९
नमे इंद्र ज्या राजराजेश्वराला,
भयाभीत तो, पाहतां हो कचाला !
तया धन्य हा पुत्र चाणाक्ष झाला
कचा जाळुनी जो प्रकाशी कुळाला ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.