अंक तिसरा - प्रवेश तिसरा - पद ५०
प्रेमदान मद्यपान वर्षो अजि, वारि जलद जेंवि, मधुनगरी;
प्रीतिपात्र घेवो मधुसि मात्र रात्र सारि ॥ध्रु०॥
लुटित रमणसुख नरगण, त्यजित गर्व धुंद सर्व नारी;
मदनविजय मधुमद धरि ॥१॥
राग वसंत, ताल एक्का.
("येंडी येंडी गैलि गैलि" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.