अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५१

घाला घाली प्रेमावरि काळ,

यम कापित कचकंठनाल ॥धृ०॥

मी वदु कुणाला, धाव पाव देवाधिदेवा धाव पाव ! ॥१॥

देवधर्म मला काव्यनांव, तुझा गेला ताता देवबाळ, ॥२॥


राग मांड, ताल दादरा.

("ल्हारे म्हाने लियोरे जलाल" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel