अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५६

विघोर लोभमूल पापकूप हा, या डोहीं हे विहरति

खल अधम निज-सहज-सदनसम सकल पतित पहा ॥धृ०॥

कुलमृदुलजन-हनन बहुसुखद विलसन मानि,

तूं अवनति, तूं नरक भयद महा ॥१॥


राग अडाणा, ताल त्रिवट.

("तदेरना देरना देरना" या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel