अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५७
करिं अजि नृपवर नियम, मारिं रे अयरसें प्राशन
मधुसि जरि करि जगीं ब्राह्मन जसा मात्रागम ॥धृ०॥
कारण कवि जरि जया, नच धरिं दया,
दिसत मधुरत प्राण हा हरि रे मम ॥१॥
राग हिंडोल, ताल त्रिवट.
("सासा गग मम धध" या सुरावर्तीचे चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.