अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५८
लग्न होईना, नाथा, तात साहिना ॥धृ०॥
सुरवर, माना सहोदर या जना;
त्यागचि तारक कांता, विरहि मनांना ॥१॥
राग भैरवी, ताल त्रिवट.
("धन्य जाहला, माझा राम पाहिला" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.