अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५९
शुक्रतारा उदय पावो देवयानीचा हिरा;
गुरुसुतानें तिजसि दिधला, अलंकारचि हा खरा; ॥धृ०॥
सांप्रदायी जनक ना दे सुतारत्न जरी परा,
साक्ष देई लग्नयोगा हा निशापतिसोयरा ॥१॥
राग झिंजोटी. ताल गजल.
("अष्टमीचा चंद्र शोभे" या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.