प्रेम म्हणजे प्रेम असतं
दुसर तिसर काही नसतं
पत्नीला..मी तुझाच म्हणतं
आईवरही तो प्रेम करीतच असतो

@ विनोद डंबे-मामाश्री

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel