अंक पहिला - प्रवेश पहिला - पद १

धीरवीर-पुरुष-पदा नमन असो ।

खलबल-दुरित०भूभार-नाशे, सहज जो करितसे जनरक्षण ॥ध्रु०॥

अपजय-जयकर कुशल अति मति जयासि वरितसे ।

'सुखदुःख जरि, समसमान कृति' -निज प्रकृति मिरवितसे जो अवतारयोगे ॥१॥

(राग - भूप, ताल -त्रिवट. 'दीम् दारा धेतेले तानोम्' या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel