अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ३
नच कधी रस जेवाया, सोडा स्थान ॥ध्रु०॥
जरि प्रेम नसे गुण-रस विरसे; पर-गृह-वासे अपमाने जाई प्राण ॥१॥
(राग - पिलु जिल्हा, ताल - पंजाबी. 'सावरिया मन भायोरे' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.