अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ७
मी वज्र-मुष्टि, रिपुगण चूर्ण करिन; होत गिरिवरि जललहरी बहु कणकण ॥ध्रु०॥
मरण बाहु हा, अरिवर रणांत देखतांचि झाले कष्टी ॥१॥
(राग - श्रीराग, ताल - एक्का. 'ध्मध्निसा' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.