अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ८
रमनी मजसि निजधाम, सन्मुख रुक्मिणी ॥ध्रु०॥
नयने बोले 'स्वागत केले; नरवरा, करा आराम' ॥१॥
(राग - पूर्वी, ताल - त्रिवट. 'मथुरा न जावो मोरा कान्ह' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.