अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद ९

सुख अहा ! नयनसुख ! येत हा, समरराजा कृष्ण हा ।

सुवार्ता कळवुनि, सुखाते तव वरुनि, डुलति ह्या ह्रदयि खुलति ह्या, नर्तनी रमवुनी मन पहा ॥ध्रु०॥

हा सुखद दिन, निज दर्शन घडवि यादव हा; ते आगत ते स्वागत ते पावत यदु हा;

तव मन-विलोभ मनन-विषय सुलभचि ठरला, हा मजला, हा सकला, सुलभ हा ॥१॥

(राग - सारंग, ताल - खेमटादादरा-धुमाळी. 'भले आये कुंवर' या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel