अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद १०
मम आत्मा गमला हा, नकळत नवळत ह्रदय तळमळत, भेटाया ज्या देहा ॥ध्रु०॥
एकचि वेळ जरी मज भेटला, जीव कसा वश झाला,
भाव दुजा मिटला, वाटे प्राणसखा आला परतुनि गेहा ॥१॥
(राग - बिहाग, ताल - त्रिवट. 'प्रभु लीला गमते ही' या चालीवर)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.