अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद ११
सुजन कसा ? मन चोरी ! अग हा चोरी-यदुकुलनंदन ॥ध्रु०॥
सहज नेत्र भिडे; सहज मोह पडे; सहजचि करी मम ह्रदय हे वेदे,
विलीन-लोचन-मार्गे शिरत घरी; मन चोरी ॥१॥
(राग - भूप, ताल - त्रिवट. 'फुलवनसेज सवारू' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.