अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद १२
मिळविन विजया सुकर्म-योगे, विमर्दुनि रणांमाजि तयाला ।
धीरवीर-धर्म-वर्म जगती सरल पथ गमे, प्रिय मजला ॥ध्रु०॥
म्हणतिल सारे "कृष्णा नीचा, ढोंग सोड सोंग सोड;
भजरे, जाणुनि ईशचि, शिशुपाला" ॥१॥
(राग - पूरिया, ताल - त्रिवट. 'करतिल विदुषी' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.