अंक पहिला - प्रवेश दुसरा - पद १३
स्वकुलतारक सुता; सुवरा वरूनी वाढवी वंश वनिता ॥ध्रु०॥
सुखविला नच जनक, न माता, ऐशी कांता नरकरता ॥१॥
(राग - भीमपलास, ताल - त्रिवट. 'तेडेरे नालमेलगी' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.