अंक पहिला - प्रवेश तिसरा - पद १४
विनति, नृपांनो ऐका, आता नाम आपुले राखा ।
लग्नी भांडण करू हो नका ॥ध्रु०॥
खोटी स्पर्धा सोडुने, मारा त्या अहंकारा; दुःख नच दे,
सुखद खरा वर, द्या यश स्वयंवरा ॥१॥
(राग - बिहाग, ताल - त्रिवट, 'हमरी मंढेया' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.