अंक पहिला - प्रवेश तिसरा - पद १६
सुधा दहिदुधि विलोका, समजा गोकुळा सुखनि सुखाची, तरणि तपाची, सकल लोका ॥ध्रु०॥
सदनि सदनि सुमने भजावे, गोपदासि शिरी धरावे;
गोपाल तो नृपतिसमचि मिर्वे, नमन पुण्यश्लोका ॥१॥
(राग - गौडमल्हार, ताल - त्रिवट. 'पापी दादरवा' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.