अंक पहिला - प्रवेश तिसरा - पद १७

उग्रमुख बहु बिकट धर्म; मन कापे; परि समाचरितांचि प्रेमात लोपे ॥ध्रु०॥

कंसा वधीले, परि लोभ नच त्यात; घाली स्वसुख-त्याग स्नेहा सुजतान ॥१॥

(राग- परज, ताल- झपताल. 'नाद गडगड सुगड' या चालीव.र)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel