अंक दूसरा - प्रवेश पहिला - पद १८
नृपवर रमला, वळविला फिरविला नच रति डोळा; तन्मय दिसला ॥ध्रु०॥
जवळि आल, उभा ठेला, मुका झाला यदुलाल;
सौंदर्याला बळी तो पडला, बहुतचि वेळा, तन्मय दिसला ॥१॥
(राग - पिलु, ताल - केरवा. 'गलियाके गलिया' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.