अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २१

रूप-बली तो नर-शार्दुल साचा, क्षणी विनाशित रिपुभव मनिंचा ॥ध्रु०॥

खला देखी, मग भूल फेक, नयन-भाषण मनासि जिंकी,

क्षणी विनाशित स्वभाव रिपुचा ॥१॥

(राग - काफी, ताल - त्रिवट. कोन तर्‍हासे तुम फेकत' या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel