अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २४
मम सुखाची ठेव, देवा, तुम्हापाशी ठेवा; ती स्मृतिवरि लिहावी, मम कारणे, जनकनावा ॥ध्रु०॥
अखिलहि खर्चचि करि आप्त-देव-धर्म-वैभवी; वर अजि हा असा मला द्यावा ॥१॥
(राग - तिलककामोद, ताल - रूपक. 'सुरसंगतरागविद्या' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.