अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २५
विदर्भा खरा थोर आनंद झाला,
समारंभ हा धन्य; सम्राट आला ॥
क्षणी भग्न हो यादवांचा अबोला;
न लागो, म्हणा दृष्ट संमेलनाला ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.