अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २९

जरि वरिल अजि ही मलिन काळा, मी रिपु-रुधिर-जले

तरि करिन खलतम-तिमिर-तिमित तिज विमला ॥ध्रु०॥

भग्न होई लग्न पाही; कृष्ण काळा मारिला; कामुका बालिका भोगिनी ही दासी हो मला ॥१॥

(राग - गौडमल्हार, ताल -त्रिवट. 'तन् नादिर दिर दानी' या चालीवर)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel