अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ३२
बहु नवल, जरि नेई यदुसि काळ ॥ध्रु०॥
मति चपल अति, बल-धन यौवन, मृत कसा यदुबाल ॥१॥
(राग - खमाज, ताल - दीपचंदी, 'ऐसी ना मारे पिचकारी' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.