अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३७
करीन यदुमनी सदना; रुचिर सदन पति-मन सतींना ॥ध्रु०॥
अशुभ मणीमय भुवन अबलांना, जरी नाथ रमेना ॥१॥
(राग - जंगला, ताल - पंजाबी, 'काहेरी ननदिया' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.