अंक तिसरा - प्रवेश तिसरा - पद ३८
जनक नव सुखासि दावी मनाला अनल नेत्री निवाला ॥ध्रु०॥
सकल आप्त सुखी कराया विजय सांगू रणीचा तयाला ॥१॥
विजयसौख्य-जले करूया मृदुल लोल कठोरा कणाला व२॥
(रग - खमाज, ताल - दादरा; 'सुगरपिया प्यारीके' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.