अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४१
ईश घेई अवताराला; तव प्राणसखा भूवरि, देखा, सजला रणाला ॥ध्रु०॥
जरि न शक्ति ठाकली निकटि, जय कैसा येइल तयाला ॥१॥
(राग - सिंधुरा, ताल - धमार; 'नादय्यामे' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.