अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४२

अमर अजर वपु-धर कंस मीच, अवतारचि ठाकलो समरी;

चुरडिन यदुवर प्रियकर तुज जरि ॥ध्रु०॥

क्रोधे लाल होत काळ, बघ आलो अजि भूवरि, कपट-पटु अरि पुनरपि असु न धरि ॥१॥

(राग - परज, ताल - त्रिवट; 'पवन चलसि' या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel