अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४३
तुजला कर माझा, आज करि त्रिभुवन -राजा ॥ध्रु०॥
पद धरी मी महालक्ष्मी (लाथ मारतो) तुझी लाथ मळवी कुलकाजा ॥१॥
(राग - पुरिया धनाश्री, ताल - तिताला, 'अबतो ऋतमामी' चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.