अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४४

अवतार जीव घेत असे, कारण ऋण-दान जाण ॥ध्रु०॥

यातही आडचि येता पाप, मग जाळ पोळ भव-माया;

काया देत ऋणासि, मम जीव बळी देहा हा हा ह्या जाळी;

राख वरील नीच शिशुपाल ॥१॥

(राग - देस-जोगी-मिश्र ताल-दीपचंदी-'जमुनाके तीर' या चालीवर.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel