अंक चवथा - प्रवेश पहिला - पद ४५

होईल विवाह हा, न मानी दाहा; पळतील सर्व रोग,

ह्रदय हनन, नयन-दहन, गलितचरण ॥ध्रु०॥

कोप गेंदसम झेलुनि हाती, मोहिल मन, रमविल कुशल रमण ॥१॥

(राग - खमाज, ताल - त्रिवट. चाल 'नैनन समारही.')

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel