अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ४८
अजि राधा बाला मीच गोपाला ॥ध्रु०॥
आले चारायाला धेनूंना; मोहिले कंठ-मधुवले कृष्णाला ॥१॥
(राग - देसकर, ताल - तिताला. 'अमलारा माता' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.