अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५१
गुरु सुरस गोकुळी, राधिक मिरवली कृष्णाजवळी बाळी ॥ध्रु०॥
प्रेमीजन कनवाळू, मन मिळवी मग शिकवी उपजतचि ज्ञाना-विज्ञाना सुवेळी ॥१॥
(राग -जैजेवंती, ताल - झपताल, चाल - 'चंद्रबदन राधिका')
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.