अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५७
पुरुषशक्ति जोडावी; खरी भक्ति-बहुजन-संगोपन-मनबुद्धि-
सकला अजि द्यावी ॥ध्रु०॥
विश्वसखा हा कृष्ण छत्र मम,
कीर्ति तव महिवरि पसरावी; - पतिता ही उद्धारि थोरवी ॥१॥
(राग - वसंत, ताल - त्रिवट. 'जपिय नाम जाकोजी' या चालीवर.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.