दिंडी
तुझी चिंता ती दूर करायाते
करुनि आओ सखि लग्ननिश्चयाते ।
विभव-सद्गुण-कुल-रूपयुक्त ऐसा
असे जामाता रतिस मदन जैसा ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.