राग बिलावल - ताल त्रिवट


प्रतिकूल होइल कैचा कृष्णदेव माते ।
जाहले प्राणाहुनी प्रिय भक्त ज्याते । प्रति० ॥धृ०॥
आमुच्या उत्कर्षाने हर्ष जया होतो ।
दुःखिता पाहुनि आम्हा खेद ज्यास होतो ।
पडू नये संकटि आम्ही म्हणुनि कष्ट घेतो ।
आमुच्या चिंतेने ती झोप न ये त्याते । प्रति० ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel