विठाई माजली, या चालीवर


राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥धृ०॥
कालिंदी-तट-पुलिंद-लांछित सुरतनुपादारविंद । जय०॥१॥
उद्‌घृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटुकुविंद ।जय०। ॥२॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवस्तुतिते न निंद ।जय० ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel