गजानना दे दर्शन, या चालीवर


ज्यावरि मी विश्वास ठेविला । समजे प्राणप्रिय जो मजला ।
भजलो देवापरि मी ज्याला । तो ऐसा फिरला ॥धृ०॥
योग्य मी नव्हतो तद्‌भगिनीला । द्यावी होती अन्य नृपाला ।
कैसा मम वैरी सन्मानीला । हे दुःखद मजला । ज्या० ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel