चाल - कर्नाटकी
मम जिवाची प्रियकरिणी । वास करित ह्रदयी जी होती ।
दृष्टिपुढे भासत ती तरुणी ॥धृ०॥
राक्षस तो मज मित्रचि वाटे! केलि जयाने हितकर करणी ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.