साकी
प्रिया सुभद्रा घोर वनी ह्या निशाचरे भेटविली
हेचि कळेना गुप्त कशी ती एकाएकी झाली ॥
मायावश केले । की मज स्वप्नचि हे पडले ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.