साकी


घाली सारे मीठ तुपांतचि दुग्धी लिंबू पिळिले ।
क्षीरीमध्ये कढी घालुनी हस्ताने कालविले ।
थोडे खावोनी, उठला बसला फिरफिरुनी ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel