जय जय मदना सुहास्यवदना, या चालीवर
जेव्हा जेव्हा वाढायाते येइ सुभद्रा ती त्या यतिते ।
भुलुनि पाहुनी तद्रूपाते तैसे नाना ढंग करी ॥१॥
पंक्तीमध्ये नसतो जरि मी भोळे तुम्हा पाहुनि नामी ।
भलते भलते करिता स्वामी निश्चयपूर्वक मज वाटे ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.