बा रे बिभिषण बोलतसे, या चालीवर
उरला भेद न ज्या काही । त्यांना कोठे भय नाही ॥धृ०॥
रंभा मोही सकलाला । परि तिज शुक तो गुरु झाला ।
वश करि मन्मथ जगताला । पण तो हर जाळी त्याला ।
शिवसुत गुह मारुति याला ।
कोणी नच करि वश अबला (चाल) भीष्मगुरु तो जिवंत आहे ।
द्याया साक्षी ही । शोभवितो जो सकल महा ॥उरला०॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.