राग - जिल्हा ताल - धुमाळी अक्रुर हा नेतो श्रीकृष्णाला, या चालीवर


मज बहुतचि ही आशा होती वहिनी ।
मत्पतिचा शोध करोनि । त्या कृष्णाते वळवुनि समजावोनी ।
करिशिल तू मत्प्रियम्हणुनी (चाल) परि झालिस निर्दय तू ही ॥गे॥परि०॥
मज आता थारा नाही ॥गे॥मज० (चाल) हतदैवा ही व्यर्थ किं रे जन्मोनी ।
शिणविलि ती माउलि जननी ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel