साकी
मोडुनि दंडा फेकुनि देईन भिकार भगवी वस्त्रे
मशकापरि ती उडविन सारी यादवचमुशस्त्रास्त्रे
आता बळ आले । दुर्दिन सर्वहि ते गेले ॥॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.